खादी व ग्रामोद्योग मंडळात गट ब/ क संवर्गातील विविध पदांच्या एकूण ३४२ जागा

खादी व ग्रामोद्योग मंडळात गट ब/ क संवर्गातील विविध पदांच्या एकूण ३४२ जागा

अंतिम तारिक 21st November 2017

भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अधिनस्त खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या आस्थापनेवरील गट- ब आणि गट- क संवर्गातील विविध पदांच्या एकूण ३४२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहितीसाठी:http://www.kvic.org.in/kvicres/index.html