केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या १९ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या १९ जागा

अंतिम तारिक 17th November 2017

असिस्टंट सॉईल कन्झर्वेशन ऑफिसर (नॅच्युरल रिसोर्स मॅनेजमेंट/रिफाईंड फार्मिंग सिस्टीम) (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : अग्रोनॉमी किंवा ॲग्रीकल्चरमधील मास्टर डिग्री
अनुभव : संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : ३५ वर्षे

सायंटिफिक ऑफिसर (केमिकल) (९ जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी मधील पदव्युत्तर पदवी किंवा केमिकल टेक्नॉलॉजी/केमिकल इंजिनीअरींग मधील पदवी 
अनुभव : संबंधित क्षेत्रातील एक वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : ३० वर्षे

सायंटिफिक ऑफिसर (नॉन-डिस्ट्रक्टीव्ह) (४ जागा)
शैक्षणिक पात्रता : फिजीक्समधील पदव्युत्तर पदवी किंवा ईलेक्ट्रिक/मॅकेनिकल इंजिनीअरींग मधील पदवी 
अनुभव : संबंधित क्षेत्रातील एक वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : ३० वर्षे

नौटिकल सर्व्हायव्हर-कम-डेप्युटी डायरेक्टर जनरल (टेक्निकल) (५ जागा)
शैक्षणिक पात्रता : मास्टर ऑफ अ फॉरेन गोईंग शिप सर्टीफिकेट
अनुभव : संबंधित क्षेत्रातील पाच वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : ५० वर्षे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. १७ नोव्हेंबर २०१७

अधिक माहिती : http://upsconline.nic.in किंवा http://upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध. 
 





Go to www.addthis.com/dashboard to customize your tools