इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेडमध्ये विविध पदाच्या ४ जागा

इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेडमध्ये विविध पदाच्या ४ जागा

अंतिम तारिक 27th October 2017

कंपनी सेक्रेटरी (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील पदवी
वयोमर्यादा : ४२ ते ४५ वर्षे

डेप्युटी मॅनेजर (एचआरएम) (३ जागा)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : ४० वर्षे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २७ ऑक्टोबर २०१७

अधिक माहिती : www.irel.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध.