आयुक्त राज्य कामगार विमा योजनेत विविध पदांच्या ७३३ जागा

आयुक्त राज्य कामगार विमा योजनेत विविध पदांच्या ७३३ जागा

अंतिम तारिक 31st August 2017

आयुक्त राज्य कामगार विमा योजनेत विविध पदांच्या ७३३ जागा

क्ष-किरण तंत्रज्ञ (11 जागा)
शैक्षणिक अर्हता - 
बी.एस.सी. 

क्ष किरण सहायक (6 जागा)
शैक्षणिक अर्हता –
 एस.एस.सी. 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (12 जागा)
शैक्षणिक अर्हता -
 बी.एस.सी.

प्रयोगशाळा सहायक (11 जागा)
शैक्षणिक अर्हता -
 एस.एस.सी. 

व्यवसायोपचार तज्ञ (5 जागा)
शैक्षणिक अर्हता -
 व्यवसायोपचार या विषयातील पदवी 

भौतिकोपचार तज्ञ (6 जागा)
शैक्षणिक अर्हता -
 भौतिकोपचार या विषयातील पदवी 

आहारतज्ञ (8 जागा)
शैक्षणिक अर्हता -
 बी.एस.सी. (होम सायन्स)

हृदयस्पंदन आलेख तंत्रज्ञ (9 जागा)
शैक्षणिक अर्हता -
 एस.एस.सी. किंवा तत्सम

मिश्रक औषध निर्माता (83 जागा)
शैक्षणिक अर्हता - 
एस.एस.सी. / बीफार्म पदवी / महाराष्ट राज्य औषध निर्माण परिषद यांचे नोंदणी प्रमाणपत्र 

परिचारिका (582 जागा)
शैक्षणिक अर्हता - 
महाराष्ट नर्सिंग ॲण्ड मिडवायफरी कोर्स किंवा बी.एस.सी. नर्सिंग

वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे 

अंतिम दिनांक - ३१ ऑगस्ट २०१७





Go to www.addthis.com/dashboard to customize your tools