अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेत विविध पदांची भरती

अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेत विविध पदांची भरती

अंतिम तारिक 20th September 2017

अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेत सहाय्यक अधिकारी, वरिष्ठ लिपिक, जेष्ठ टंकलेखक, कनिष्ठ टंकलेखक, शिपाई पदांच्या एकुण 36 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत

पदाचे नाव:

शाखा व्यवस्थापक/आय.टी. अधिकारी : 07 जागा

सहाय्यक अधिकारी : 08 जागा

वरिष्ठ लिपिक : 09 जागा

जेष्ठ टंकलेखक : 01 जागा

कनिष्ठ टंकलेखक : 01 जागा

शिपाई :10 जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी, बि.ई.कॉम्प्युटर, टायपिंग, 12 वी उत्तीर्ण, 10 वी उत्तीर्ण, MS-CIT पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : 06 सप्टेंबर 2017 रोजी 38 वर्षांपर्यंत (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परीक्षा शुल्क : Rs 400/-   मागास प्रवर्ग : Rs 200/-

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2017  

जाहिरात: http://www.zpshikshakbankamt.com/